30 जूनपर्यंत रेल्वे सेवा बंद राहण्याचे संकेत, तिकीट बुकिंग रद्द, विशेष गाड्या सुरू राहणारकरोना व्हायरस कदाचित HIV सारखा: कधीच नष्ट होणार नाही, WHO चा इशारापीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारीराज्यात १४९५ नवीन कोरोना रुग्ण, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २५ हजार ९२२कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू तर आई क्वारंटाईनमध्ये; ११ वर्षीय मुलाला दिला शेजाऱ्यांनी आधार!लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळवकिलांनाही नवा ड्रेस कोड ; वकील आता दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात आत्मनिर्भर भारताला उद्योगपती पळून जाणे आता परवडणार नाही; ईडी, सीबीआयसारख्या संस्थांना लॉकडाउन करावं लागेल, शिवसेनेcha केंद्राला सल्ला. पॅकेज जाहीर केल्याबद्दल विजय मल्ल्याने केलं मोदी सरकारचं अभिनंदनराज्यात तापमानात वाढ; पारा ४० अशाच्या पारमालेगाव महापालिकेच्या आयुक्तांनाच कोरोनाची बाधा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पुन्हा काही घोषणा करणार मुंबई महापालिकेने घेतला रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी गोळ्या विकण्याचा निर्णय

#LokmatNews coronavirua #ArsenicAlbum #railwayseva #indianews #nirmala sitaramana
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat